डाऊनी मिल्ड्यूचा अजोड इलाज, तुमची
द्राक्षे युरोपासाठी तयार !
डाऊनी मिल्ड्यू पिकावर कसा परिणाम करते
?
पानांवर आर्द्रता असताना स्पोराएंजिया जूस्पोर्स ना स्वतंत्र करतो
पानांवर पड्लेल्या पाण्यात हे जूस्पोर्स काही काळ फ्लॉजेला च्या मदतीने तरंगतात. नंतर थोड्यावेळाने ते एकाजागी स्थिर होतात
एक इन्फेक्शन ट्यूब निर्माण करतात जी स्टोमेटामध्ये प्रवेश करून पानांना संक्रमित करते.
एकदा बुरशीने स्वत:ला पानांमध्ये स्थापित करून घेतल्यानंतर, ती मोठ्या संख्येने स्पोराएंजेस स्पोर्स निर्माण करते. जे स्टोमेटाद्वारे वाढतात आणि हळूहळू बुरशी बनतात जी पिकाची नासाडी करते
डाउनी मिल्ड्यू ची लक्षणे
Previous
Next
निर्धारित मात्रा
80 मिली प्रति एकड़
रॅनमॅन
अनोखी वैशिष्ट्ये
बुरशीच्या सर्व अवस्थांवर परिणामकारक
अद्वितीय कार्यपध्दत-बुरशीच्या पेशीमध्ये असलेल्या मायटोकॉन्ड्रियाच्या श्वसनप्रणालीवर नियंत्रण करते
पावसातही पानांवरून वाहून जात नाही
NRCG पुणे यांच्या पद्धतीनुसार 2 पीपीएम एमआरएल आणि फक्त 50 दिवसांचा पीएचआय